असंत्यागात्पापकृतामपापांस्तुल्यो दण्डः स्पृशते मिश्रभावात् । शुष्केणार्द्रं दह्यते मिश्रभावात्तस्मात्पापैः सह सन्धिं न कुर्यात् ॥
जे पाप्यांची संगत सोडत नाहीत, ते स्वतः निरपराध असूनही त्यांच्यात मिसळल्यामुळे तसाच दंड भोगतात. सुक्याबरोबर ओलेही जळते. म्हणून पाप्यांशी सख्य करू नये.