निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोणाच्या नावाने ओळखउत्तमा आत्मना ख्याताः पितुः ख्याताश्च मध्यमाः । अधमा मातुलात् ख्याताः श्वशुराच्चाधमाधमाः ॥उत्तम माणसे स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होतात, मध्यम वडिलांच्या नावाने. अधम मामाच्या नावाने ओळखले जातात, आणि अधमातले अधम सासऱ्याच्या नावाने.