गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बलः । पिको वसन्तस्य गुणं न वायसः करी च सिंहस्य बलं न मूषकः ॥
गुणी माणूसच गुण ओळखतो, निर्गुण नाही; बलवानच बळ ओळखतो, दुर्बल नाही. वसंताचे मोल कोकिळा जाणते, कावळा नाही; आणि सिंहाचे बळ हत्ती जाणतो, उंदीर नाही.