रविरपि न दहति तादृग् यादृक् संदहति वालुकानिकरः । अन्यस्माल्लब्धपदो नीचः प्रायेण दुःसहो भवति ॥
सूर्यसुद्धा तितके चटके देत नाही, जितके त्याने तापवलेली वाळू देते. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या कृपेने पदावर बसलेला क्षुद्र माणूस बहुधा त्याला पद देणाऱ्यापेक्षाही असह्य होतो.