निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविवेकाची कसोटीहंसः श्वेतो बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः । नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः ॥हंसही पांढरा आणि बगळाही पांढरा; मग दोघांत फरक तो काय? पण त्यांच्यापुढे पाणी मिसळलेले दूध ठेवा, म्हणजे कळेल: दूध पिऊन पाणी मागे ठेवणारा हंस तो हंस, आणि बगळा तो बगळाच.