निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरा बांधव कोणउत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसङ्कटे । राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ॥उत्सवात, संकटात, दुष्काळात, शत्रूच्या भयात, राजदरबारात आणि स्मशानात—जो बरोबर उभा राहतो, तोच खरा बांधव.