लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः । कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेन्न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
प्रयत्नाने रगडल्यास वाळूतूनही तेल निघेल, तहानलेला मृगजळाचे पाणीही पिईल, भटकताना कधीतरी सशाचे शिंगही सापडेल—पण हट्टी मूर्खाचे मन कोणी वळवू शकत नाही.