पात झरंता यों कहै, सुनि तरवर बनराइ।
अब के बिछुड़े ना मिलैं, कहुँ दूर पड़ैंगे जाइ॥
गळता गळता पान झाडाला, रानाच्या राजाला, म्हणते: ऐक, आता ताटातूट झाली की पुन्हा भेट नाही. मी कुठेतरी दूर जाऊन पडेन.
कोणतेही पान पुन्हा आपल्या फांदीवर परत जात नाही. ही ताटातूट शेवटचीच.