यथा हि मलिनैः वस्त्रैः यत्र तत्र उपविश्यते । एवं चलितवृत्तस्तु वृत्तशेषं न रक्षति ॥
ज्याचे कपडे आधीच मळलेले असतात, तो कुठेही बसतो, कारण त्याला आणखी डाग लागण्याची भीती नसते. तसेच ज्याचे आचरण एकदा ढळले, तो उरलेल्या चांगल्या आचरणाचीही काळजी घेणे सोडून देतो.