सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् । दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥
हीन कुळावरून हिणवल्यावर एक वीर उत्तर देतो: “मी सारथी असेन वा सारथ्याचा मुलगा, किंवा कोणीही असेन. कोणत्या कुळात जन्मावे हे दैवाच्या हाती होते; पराक्रम मात्र माझ्या हाती आहे.”