द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता । सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ॥
सुभाषिताच्या रसापुढे द्राक्षाचे तोंड उतरले, साखर दगड झाली आणि अमृत घाबरून स्वर्गात पळाले. म्हणूनच तर, गमतीने, द्राक्ष सुकून मनुका होते, साखरेचे खडे होतात आणि अमृत फक्त स्वर्गात मिळते.