यथा खरः चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य । एवं हि शास्त्राणि बहूनि अधीत्य अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति ॥
चंदन वाहणारे गाढव फक्त त्याचे वजन जाणते, सुगंध नाही. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रे वाचूनही ज्यांना त्यांचा अर्थ कळत नाही, ते गाढवासारखे फक्त ओझे वाहतात.