अस्यां सखे बधिरलोकनिवासभूमौ किं कूजितेन किल कोकिल कोमलेन । एते हि दैवहतकास्तदभिन्नवर्णं त्वां काकमेव कलयन्ति कलानभिज्ञाः ॥
अरे मित्रा कोकिळा, बहिऱ्यांच्या या वस्तीत तुझ्या मधुर कूजनाचा काय उपयोग? कलेची जाण नसलेले हे अभागी लोक तुलाही कावळाच समजतात, कारण तुझा रंग तसाच आहे.