नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन । इति महति विरोधे विद्यमाने समाने नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ॥
राजाचे हित करणाऱ्याचा लोक द्वेष करतात, आणि लोकांचे हित करणाऱ्याला राजा दूर करतो. असा तुल्यबळ विरोध असताना राजा आणि प्रजा दोघांचेही काम करणारा माणूस मिळणे दुर्लभ.