न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः । तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः ॥
सोन्याचे हरीण पूर्वी कधी नव्हते, त्याची वार्ताही नव्हती, कोणी पाहिलेलेही नव्हते. तरी रामाला त्याचा मोह पडला, आणि त्यापायी सीता गमवावी लागली. विनाशकाळी बुद्धी उलटी चालते.