- 1देवही थक्क झाले ते मंदिरसुमारे ९४० साली मसूदी नावाच्या एका लेखकांनी भारतातल्या एका मोठ्या मंदिराविषयी लिहिले. “अतिशय दूरदूरच्या प्रदेशांतून भारतीय लोक तिथे यात्रेला जातात.” त्या मंदिराच्या खर्चासाठी एक अख्खे नगर दान दिले होते. आणि मंदिराभोवती हजार कोठड्या होत्या;…
- 2मॅलेट यांचे पत्र: एलू राजा आणि वेरूळची लेणी, १७९४रोजाच्या एका ब्राह्मणाने ही कथा सी. डब्ल्यू. मॅलेट यांना सांगितली, आणि मॅलेट यांनी ती १७९४ च्या एका पत्रात लिहून ठेवली. त्या ब्राह्मणाचा आधार होता एक ग्रंथ: ‘सेवा लाय महात’, म्हणजे “शिवाच्या मंदिराचे माहात्म्य”. पण तो ग्रंथ खरा असल्याचा पुर…
- 3थेव्हनो यांचे वेरूळमधले दोन तास“वेरूळची मंदिरे पाहायला आलेले पहिले परदेशी म्हणजे, मला वाटते, मस्यू थेव्हनो,” असे जॉन बी. सीली यांनी लिहिले. त्या भेटीची हकीकत थेव्हनो स्वतःच सांगतात. सुरतेला थेव्हनो यांनी वेरूळच्या मंदिरांविषयी मोठमोठ्या गोष्टी ऐकल्या होत्या, आणि ती पाहाय…
- 4औरंगजेबावरचा आरोपजॉन बी. सीली वेरूळच्या एका लेण्यात अनेकदा जात. अशाच एका भेटीत माणसांच्या एका घोळक्याने त्यांना घेरले. ती माणसे कण्हत होती; त्यांचे चेहरे “विचित्र आणि केविलवाण्या रीतीने” पिळवटले होते. त्या माणसांच्या भावनांची कीव आली नसती, तर सीली यांना हसू…
- 5आंकेतिल-द्युपेरों वेरूळमध्ये, १७५८१६ एप्रिल १७५८. सुमारे अकरा वाजता आंकेतिल-द्युपेरों वेरूळच्या डोंगराच्या माथ्यावर पोचले. ती जागा नीट न्याहाळायला ते काही क्षण थांबले. तो डोंगर घोड्याच्या नालेसारखा होता, आणि जवळजवळ ताठ कड्यासारखा पोखरलेला. त्याच्या पायथ्याशी, थोड्या अंतरावर…
- 6सीली यांच्या लेण्यांतल्या रात्रीवेरूळचे ते टुमदार छोटे गाव झाडांच्या राईत वसले होते. जॉन बी. सीली त्यात शिरले, ते “मन उचंबळून आल्यावाचून नव्हे”. तिथे ब्राह्मण राहत. ती जागा पवित्र होती, म्हणून तिथे ठेवलेले सैनिक रजपूत होते. तेव्हा तो सारा मुलूख मराठा राजे होळकर यांचा होता…