- 1पाचशे व्यापाऱ्यांनी विकत घेतलेली बागनालंदेची सुरुवात कशी झाली, ते ह्युएनत्संग सांगतात. “ही जागा मुळात एक आम्र बाग होती. पाचशे व्यापाऱ्यांनी ती दहा कोटी सुवर्णमुद्रांना विकत घेतली, आणि बुद्धांना अर्पण केली.” बुद्धांनी तिथे तीन महिने धर्माचा उपदेश केला. ते व्यापारी आणि इतर लोक…
- 2द्वारपालाचे प्रश्ननालंदेच्या महाविहाराच्या दारापाशी आलेल्या प्रत्येकाला आत जायला मिळत नसे. चीनहून तिथे आलेले ह्युएनत्संग हे सांगतात. बाहेरच्या प्रदेशांतून आलेल्यांना आत येऊन चर्चेत भाग घ्यायचा असला, तर “द्वारपाल काही कठीण प्रश्न विचारतो.” पुष्कळांना उत्तरे द…
- 3नालंदेतला एक दिवसइत्सिंग आपल्या येण्याविषयी सांगतात: “त्या गावापासून काही दिवस उत्तरेकडे चालत आम्ही आधी नालंदेला पोचलो, आणि मूळ मंदिराला वंदन केले.” मग ते सगळ्या पवित्र स्थळी वंदन करत फिरले, “सर्वत्र मन श्रद्धावान आणि प्रामाणिक ठेवून”: बनारसच्या मृगदावापासू…
- 4सुवर्णद्वीपाच्या राजांनी बांधलेला विहार“नालंदेत मी एक विहार बांधवला आहे.” सुवर्णद्वीपाचे राजे बालपुत्रदेव यांनी एका दूताकरवी हा निरोप देवपाल यांना धाडला. देवपाल म्हणजे “बंगालचे पाल सम्राट”. सुवर्णद्वीप म्हणजे जावा-सुमात्रा, असे मानले गेले. देवपाल बुद्धांचे निष्ठावान उपासक होते.…
- 5“बिहार”ची लूटमुहम्मद बख्तियार त्या मुलखात छापे घालत असे, “आणि अखेर त्याने बिहारच्या तटबंदीच्या शहरावर हल्ला योजला.” चिलखत घातलेले दोनशे घोडेस्वार घेऊन तो किल्ल्याच्या वेशीपाशी गेला, आणि अचानक त्या ठिकाणावर तुटून पडला. इतिहासकार मिन्हाज-उस-सिराज याला ही…
- 6आगीची तिबेटी कथातारानाथ यांनी १६०८ मध्ये भारतातल्या बौद्ध धर्माचा तिबेटी इतिहास लिहिला. नालंदा कशी जळली, ते त्यात सांगितले आहे. ही आग तारानाथ बुद्धपक्ष राजांच्या काळात ठेवतात. एकदा एका तुरुष्क सैन्याने सगळा मगध जिंकला होता, आणि पुष्कळ विहार उद्ध्वस्त केले…
- 7बुकानन बडगावातबडगाव गावाच्या दक्षिणेला, बिहारच्या पश्चिमेला सुमारे सात मैलांवर, “अवशेषांचा एक प्रचंड ढिगारा” पसरलेला होता. ते बांधणारे लोक “उघडच बौद्ध होते”. पण ते कोण होते, हे डॉ. फ्रान्सिस बुकानन यांना कुणीच सांगू शकले नाही. ब्रिटिश हिंदुस्थानच्या पूर्…
- 8कनिंगहॅम यांना सापडलेली नालंदाराजगीरच्या बरोबर उत्तरेला सात मैलांवर बडगाव गाव आहे. त्याच्या भोवती प्राचीन तळी आणि पडके ढिगारे आहेत. अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८६१-६२ मध्ये त्याची पाहणी केली. त्यांनी पाहिलेल्या कुठल्याही ठिकाणापेक्षा इथली शिल्पे त्यांना अधिक सुंदर आढळली,…
- 9महाविहाराची मुद्राअनेक शतके नालंदा हे सर्वांत प्रसिद्ध बौद्ध “विद्यापीठां”पैकी एकाचे स्थान होते. तिथे एका बोळाच्या भिंतीलगत पीठांची एक रांग होती. त्या पीठांचा अर्थ पहिल्यांदा ओळखला बाबू हरिदास दत्त यांनी. ते डॉ. डी. बी. स्पूनर यांचे मदतनीस होते. स्पूनर भारती…