- 1गरीब ब्राह्मणाची मडकीएक ब्राह्मण होता. घरी बायको आणि चार मुले. तो फार गरीब होता. स्वतःचे म्हणावे असे त्याच्याकडे काहीच नव्हते. श्रीमंतांनी दिलेल्या दानावरच त्याचे बहुतेक भागत असे. तो ज्या घराण्यांची सेवा करी, त्यांच्यात लग्न झाले किंवा कोणी वारले, की त्याची चां…
- 2शनीची वक्रदृष्टीफार पूर्वी स्वर्गात शनी आणि लक्ष्मी यांचे भांडण झाले. शनी दुर्दैवाचे देव, तर लक्ष्मी सौभाग्याची देवी. मी लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ, असे शनी म्हणाले. मी शनीपेक्षा श्रेष्ठ, असे लक्ष्मी म्हणाल्या. स्वर्गातल्या सगळ्या देवदेवतांनी कोणा ना कोणाची बाज…
- 3सबूर राजपुत्रएका व्यापाऱ्याला सात मुली होत्या. एके दिवशी त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोणाच्या नशिबावर खाता?” थोरली म्हणाली, “बाबा, मी तुमच्या नशिबावर खाते.” दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी, सगळ्यांनी हेच उत्तर दिले. पण धाकटी म्हणाली, “मी माझ्या…
- 4दोन चोरएका गावात दोन चोर राहत होते. चोरी हाच त्यांचा धंदा होता. ते इतके नामचीन होते, की गावात कुठेही चोरी झाली, तरी लोक त्यांनाच दोष देत. मग ती त्यांनी केलेली असो वा नसो. म्हणून त्यांनी गाव सोडले. आता प्रामाणिक कष्टाने जगायचे, असे त्यांनी ठरवले. आ…
- 5कुपीतले भूतएक गरीब ब्राह्मण होता. त्याचे लग्न जमणे फार कठीण होते. कारण त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. ती लग्नाच्या खर्चासाठी नव्हे, तर मुख्यतः वधूच्या आई-वडिलांना द्यायला. म्हणून तो श्रीमंतांकडे गेला आणि लग्नासाठी पैसे मागू लागला. दारोदार फिरून, कित…
- 6दयाळू ब्रह्मदैत्यएका गावात एक गरीब ब्राह्मण बायकोसोबत राहत होता. कमाईचे त्याला काहीच साधन नव्हते. म्हणून तो रोज दारोदार भिक्षा मागायला जाई. थोडे तांदूळ घेऊन घरी येई. ते दोघे भात शिजवत आणि शेतातून खुडून आणलेल्या भाजीबरोबर खात. काही काळाने गावाचा मालक बदलला.…
- 7लग्न जुळवणारा कोल्हाएक विणकर होता. त्याचे पूर्वज फार श्रीमंत होते. पण त्याच्या बापाने वारशाने आलेले सगळे मौजमजेत उडवले. त्यामुळे राजवाड्यासारख्या घरात जन्मलेला हा विणकर आता एका मोडक्या झोपडीत राहत होता. आई-वडील, नातेवाईक सगळे वारले होते. जगात त्याचे कोणीच नव्ह…
- 8न्हावी आणि भूतएक न्हावी होता. त्याला बायको होती. दोघांचे काही पटत नसे. पोटभर खायला मिळत नाही, अशी बायकोची सतत तक्रार असे. ती बिचाऱ्या न्हाव्याला वारंवार फैलावर घेई. “बायको पोसता येत नव्हती, तर माझ्याशी लग्न कशाला केलेस?” ती म्हणे. “ज्यांची ऐपत नाही, त्या…
- 9हाडांचे मैदानएक राजा होता. त्याला एक मुलगा होता. या तरुण राजपुत्राचे तीन मित्र होते: मुख्य प्रधानाचा मुलगा, कोतवालाचा मुलगा आणि नगरातल्या सर्वांत श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा. चौघांचा एकमेकांवर फार जीव होता. एके दिवशी दूरदूरचे देश पाहायला जायचे, असे त्यां…
- 10हाडांचे मैदान (भाग २)एक राजपुत्र आणि त्याचे तीन मित्र दूरदूरचे देश पाहायला निघाले होते. मित्र म्हणजे त्यांच्या नगरातल्या मुख्य प्रधानाचा, कोतवालाचा आणि सर्वांत श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा. रानातल्या एका देवळात रात्रभर पाळीपाळीने पहारा देताना प्रत्येक जण तिथल्या…
- 11टकली बायकोएका माणसाला दोन बायका होत्या. धाकटीवर त्याचे थोरलीपेक्षा जास्त प्रेम होते. धाकटीच्या डोक्यावर केसांच्या दोन बटा होत्या, आणि थोरलीच्या डोक्यावर एकच. तो माणूस व्यापारासाठी दूरच्या एका शहरी गेला. त्यामुळे दोघी सवती घरात एकत्र राहू लागल्या. पण…