- 1तीन मुकुटधारी राजे: एका दृष्टिक्षेपातया कवींपैकी काही जण स्वतः राजे होते. इतर कोणी पुरोहित होते, कोणी व्यापारी, वैद्य, शेतकरी, कारागीर. ते अनेक जातींचे, अनेक धर्मांचे होते, आणि तमिळ देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आले होते. त्यांच्यापैकी निदान पन्नास कवींच्या रचना आपल्यापर्यंत पो…
- 2अशोकांनी नावे घेतलेले राजे, आणि खारवेलांच्या शिलालेखातला तमिळ संघआपल्या स्वतःच्या राज्यात सर्वत्र, आणि सीमेवरच्या लोकांतही, राजांनी दोन प्रकारच्या उपचारांची सोय केली: माणसांसाठी उपचार, आणि गुराढोरांसाठी उपचार. जिथे औषधी वनस्पती नव्हत्या, तिथे त्या आणवून लावल्या. जिथे कंदमुळे आणि फळे नव्हती, तिथे तीही आणव…
- 3एलार राजांच्या उशाशी टांगलेली घंटाराजांच्या पलंगाच्या उशाशी एक घंटा टांगलेली होती. तिला लांब दोरी होती, म्हणजे ज्याला न्यायनिवाडा हवा असेल, त्याला ती वाजवता यावी. एक गाय आली, आणि “मनातल्या कडवट दुःखाने” तिने ती दोरी ओढली. राजांचा एकुलता एक मुलगा रथातून तिस्स तलावाकडे निघाला…
- 4ऑगस्टसकडे गेलेले दूतअँटिओक येथे दमास्कसचे निकोलॉस ऑगस्टस सीझरकडे पाठवलेल्या भारतीय राजदूतांना भेटले. त्यांनी त्यांच्यापैकी तिघांना पाहिले. दूतांच्या पत्रावरून दिसत होते, की ते आधी याहून जास्त होते. बाकीचे मरण पावले होते, ते मुख्यतः प्रवासाच्या लांबीमुळे. आठ नग…
- 5मुझिरिस आणि मिरीची जहाजे“मासे देऊन भात घेतला जातो, त्याच्या राशी लागतात, आणि होड्या तो भात घरोघरी आणतात. घरांभोवती रचलेली मिरीची पोती गजबजलेल्या किनाऱ्याला गोंधळाने भरून टाकतात. जहाजांनी मोबदला म्हणून दिलेले सोने खाडीतल्या होड्यांतून किनाऱ्यावर आणले जाते. आणि सोन्…
- 6वेण्णीचे करिकालएक गरीब भाट एका राजांच्या राजवाड्यात आला, “फळांनी लगडलेल्या झाडाकडे उडत जाणाऱ्या पक्ष्यासारखा”. “गरजूंसाठी कधीही बंद न होणाऱ्या” दरवाजातून तो द्वारपालाला एक शब्दही न बोलता आत गेला, आणि आपल्या छोट्या ढोलकीच्या तालावर गाऊ लागला. कवी मुडत्तामक…
- 7पुहार आणि वाघाची मुद्रापौर्णिमेच्या दिवशी कोळी थंड समुद्रावर जात नाहीत. त्यांची जाळी झोपड्यांपुढच्या वाळूत वाळत पडलेली असतात, चांदण्यात पडलेल्या अंधारासारखी. पोटात पिल्ले असलेल्या शार्क माशाचे शिंग त्यांनी रोवले आहे, आणि घरात स्थापलेल्या बलवान देवाची ते पूजा करता…
- 8नेडुंजेळियन यांची प्रतिज्ञा“हास्यास्पद आहेत ते, आपल्या देशांची बढाई मारणारे! ‘हा लहान आहे,’ असे ते मला दुखवण्यासाठी म्हणतात. ‘आमच्यापाशी दोन्ही बाजूंना घंटा वाजणारे उंच, चांगले हत्ती आहेत; रथ आहेत, घोडे आहेत, आणि युद्धासाठी सज्ज वीर आहेत.’ त्यांना माझ्या बळाचे भय वाट…
- 9दिवसा आणि रात्री मदुराईलांब, रुंद रस्त्यावर एक माजावर आलेला हत्ती आहे. त्याच्यापुढे आणि मागे शंख वाजतात, आणि त्याचा क्रोध उफाळून येतो. वादळात भोवऱ्यात सापडलेल्या जहाजासारखा तो उसळतो. तो आपल्या माहुतांना मारतो, पाठीवरच्या स्वारांना फेकून देतो, साखळ्या आणि खांब तोड…
- 10हत्तीच्या पायाखालची मुलेहत्ती दिसला की येणारे रडू ही मुले विसरून गेली आहेत. डोक्यावर लहानशा शेंड्या असलेली ही चिमुकली पोरे राजसभेत इकडेतिकडे गोंधळून पाहत आहेत. त्यांच्या मनात एक नवेच दुःख आहे. एका तमिळ कवींनी त्यांना असे पाहिले. ‘पुरनानूरु’ हा तमिळ कवितांचा एक जुन…
- 11कोप्पेरुंचोळन आणि कधीही न भेटलेले मित्र“‘तुमचे राजे कोण?’ असे विचारलेत, तर हे माझे राजे. नव्या सुगीने भरलेल्या त्यांच्या चांगल्या देशात शेतमजूर गाळलेली कडक ताडी पितात, आणि मन भरेपर्यंत कासवाचा रस्सा खातात. भाजलेल्या चरबीदार माशांनी ते गाल भरतात. कधीही न थांबणाऱ्या उत्सवांसाठी दि…
- 12पारींचा डोंगर आणि तीन राजेपरंबू नावाच्या एका डोंगरावर तीन राजे चालून आले होते; व्ही. कनकसभै त्यांची नावे चेर, चोळ आणि पांड्य अशी देतात. एका कवींनी त्यांना उद्देशून गायले: “पारींच्या परंबूची खरोखरच कीव येते! तुम्ही तिघांनी आपल्या मोठ्या नगाऱ्यांसह त्याला वेढा घातला,…
- 13अव्वैयार आणि अदियमान“अदियरांचे स्वामी, सोन्याची माळ घातलेले अंजी! शत्रू पडले त्या रणांगणांवर तुमचा बलशाली बाहू विजयी तलवार उचलतो. स्वामी, निळ्या कंठाच्या, आणि मस्तकी दुधासारखी शुभ्र चंद्रकोर असलेल्या देवासारखे तुम्ही चिरंजीव व्हा! कारण मोठ्या प्राचीन डोंगराच्य…