- 1राजा आणि पहिलवानमलबारवर राजा नंदन राज्य करत होता. एके दिवशी एक पहिलवान त्याच्याकडे आला. “मी मेहनतीने तलवारबाजी आणि अशा इतर कला शिकलो आहे,” तो म्हणाला. “मी जंगली जनावरांशी लढू शकतो. एवढेच काय, एक प्रचंड डोंगर डोक्यावर घेऊन मी चालू शकतो. पण माझ्या या शक्तीचे…
- 2म्हातारी आणि तिचा कोंबडाकांजीवरम म्हणजे आजचे कांचीपुरम. त्याच्याजवळ पेन्नगराई नावाचे एक गाव होते. तिथे एक म्हातारी राहत होती. तिच्याकडे एक कोंबडा होता आणि एक विस्तवाचे भांडे होते. त्यात धगधगते निखारे असत. रोज पहाटे तांबडे फुटले की कोंबडा आरवत असे. मग गावातले सगळे…
- 3बहिरा मित्रएका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचा एक मित्र बहिरा होता. व्यापारी आजारी आहे, असे त्या बहिऱ्याच्या कानावर आले. तो त्याची विचारपूस करायला निघाला. वाटेत दोघांत काय काय बोलणे होईल, याचा त्याने मनाशी हिशेब मांडला. “नमस्कार झाला की मी आधी विच…
- 4घुबडांचे लग्नसुलतान महमूद सतत परदेशांवर स्वाऱ्या करत असे. घरी तो स्वतःच्याच प्रजेवर जुलूम करत असे. त्यामुळे त्याचे सगळे राज्य उजाड झाले होते. सुलतानाने नीट राज्य करावे म्हणून काहीतरी चतुर युक्ती शोधली पाहिजे, असे त्याच्या प्रधानाला वाटले. म्हणून सुलताना…
- 5परीट प्रधानकलिंगाच्या राजाकडे एक परीट होता. तो राजाचे कपडे फार छान धूत असे आणि रोज आणून देत असे. एके दिवशी कपडे अगदी स्वच्छ, एकही डाग नसलेले पाहून राजा फार खूश झाला. तू मागशील ती एक गोष्ट देईन, असे वचन त्याने परटाला दिले. परटाने राजाकडे पाहिले. महाराज…
- 6दोन भाऊ आणि म्हातारीमदुरा, म्हणजे आजचे मदुराई, इथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन मुलगे होते. त्याने खूप धन साठवले होते. पुढे तो मरण पावला. दोघा मुलांनी सगळे पैसे एकत्र केले आणि अर्धे अर्धे वाटून घेतले. प्रत्येकाने आपला वाटा एका थैलीत भरून ती मोहोरबंद केली.…
- 7परटाचे गाढवकाशीला एक परीट राहत होता. त्याच्याकडे एक गाढव आणि एक कुत्रा होते. एका रात्री काही चोरांनी त्याच्या घराच्या भिंतीला भोक पाडले. परीट झोपी जाण्याची ते वाट पाहत होते. मग आत घुसून त्याचे सगळे काही लुटायचे, असा त्यांचा बेत होता. कुत्रा त्या वेळी…
- 8खिडकीतून दोन डोकीफार पूर्वी दिल्लीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या एका नोकराने घरातल्या काही वस्तू चोरल्या. दुसऱ्या दिवशी तो पळून गेला. व्यापाऱ्याने चोराला सगळीकडे शोधले. पण तो काही सापडला नाही. थोड्याच दिवसांनी व्यापारी कामानिमित्त दुसऱ्या एका नगर…
- 9ब्राह्मणाच्या दोन बायकादख्खनमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन बायका होत्या. थोरल्या बायकोला मुलगा झाला. मुलगा सुमारे दहा महिन्यांचा होता, तेव्हा ब्राह्मण कुटुंबाला घेऊन काशीयात्रेला निघाला. पण वाटेतच तो वारला. दोघी बायका जवळच्या एका अग्रहारात गेल्या आणि तिथ…
- 10साक्षीदार नाहीराजमहेंद्रीत एक मुसलमान राहत होता. एका रात्री त्याच्या घरी चोरी झाली. त्याने बारकाईने शोध घेतला. चोरीला गेलेल्या काही वस्तूंचा माग एका माणसाच्या घरापर्यंत लागला. हाच चोर असावा, असे मानायला त्याच्याकडे बरीच कारणे होती. म्हणून तो त्या माणसाला…
- 11हंस आणि कावळासमुद्रकिनाऱ्याजवळच्या एका वडाच्या झाडावर एक कावळा बसला होता. तेवढ्यात त्याला तिथून एक हंस उडत जाताना दिसला. कावळ्याने त्याला विचारले, “कुठे निघालास?” हिमालयातल्या पवित्र मानस सरोवराला चाललो आहे, असे हंस म्हणाला. कावळ्यालाही तिथे जायची फार इ…
- 12दुभाषीचेन्नपट्टणमध्ये, म्हणजे मद्रासमध्ये, एक इंग्रज राहत होता. त्याला इंग्रजीशिवाय दुसरी कोणतीच भाषा येत नव्हती. म्हणून त्याने एक दुभाषी ठेवला होता. त्या दुभाष्याला इथल्या भाषा चांगल्या येत होत्या. एके दिवशी काही डोंबारी त्या इंग्रजाकडे आले. त्य…
- 13गुरे राखणारा मुलगाएक फार विद्वान ब्राह्मण शिष्यांना घेऊन काशीयात्रेला निघाला होता. एका संध्याकाळी, सूर्य मावळायच्या सुमारास, त्याला एका रानाजवळ एक लहान ब्राह्मण मुलगा भेटला. तो गुरांचा कळप चारत होता. ब्राह्मणाला पुढच्या गावात रात्रीचा मुक्काम करायचा होता. ते…
- 14मुलगा आणि चोरएक मुलगा विहिरीच्या काठावर बसून मोठमोठ्याने रडत होता. तेवढ्यात तिथून एक चोर चालला होता. त्याने मुलाला पाहिले आणि विचारले, “का रे, का रडतोस?” मुलगा म्हणाला, “मी खेळत होतो. खेळता खेळता विहिरीत डोकावलो. तेवढ्यात माझ्या गळ्यातला मोत्यांचा हार न…
- 15वाघ आणि कावळाएका रानात एक वाघ राहत होता. त्या रानातल्या इतर सगळ्या जनावरांना तो मारून खात असे. एके दिवशी त्याने एक रानरेडा पकडला. तो खात असताना रेड्याचे एक हाड त्याच्या जबड्यात अडकले. वाघाला ते हाड काही काढता येईना. त्याला फार वेदना होऊ लागल्या. वेदनेने…
- 16शब्द पाळणारा ब्राह्मणधारापूर गावात एक ब्राह्मण राहत होता. एके दिवशी तो फळे आणि फुले गोळा करायला रानात गेला. तेवढ्यात तिथे एक वाघ आला. ब्राह्मण घाबरला आणि पळू लागला. पण वाघाने पाठलाग करून त्याला पकडले. वाघाच्या तावडीत सापडल्यावर ब्राह्मणाने त्याची विनवणी केली, “…
- 17डोळे मिटलेला भिकारीकावेरीच्या काठी जयस्थळ नावाचे गाव होते. तिथे दुर्गत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो फार गरीब होता. रोज तो चार वेगवेगळ्या गावांत भिक्षा मागायला जात असे. दुपारी दोन-तीनच्या सुमारास तो घरी परते, स्वतःचा स्वयंपाक करी आणि जेवे. असे काही दिवस चा…
- 18पिसाळलेले कुत्रेताम्रपर्णी नदीच्या काठी श्रीरामपूर नावाचे गाव होते. तिथे वसंतयाजी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. एक यज्ञ करायचा, असे त्याने ठरवले. त्या यज्ञासाठी त्याला चार-पाच उत्तम बकरे हवे होते. म्हणून तो जवळच्या एका गावाला गेला आणि त्याने बकरे विकत घेतल…
- 19वाळूगाठोड्या आणि शेणगाठोड्यायाचवर आणि माचवर ही दोन शेजारची गावे. एके दिवशी या दोन गावांतून दोन माणसे निघाली. दोघांनाही दुसऱ्या कुठल्यातरी गावाला जायचे होते. दोघांनीही कपड्याच्या टोकाला एकेक गाठोडे बांधले होते. स्वतःच्या गाठोड्यात काय आहे, हे प्रत्येकाला चांगले ठाऊक हो…
- 20वाघाचे सल्लागारगन्नवर गावात दिवशर्मा नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. भिक्षा मागून तो पोट भरत असे. एके दिवशी तो यज्ञासाठी समिधा गोळा करायला सहज जवळच्या रानात गेला. तिथे एका डेरेदार वडाच्या झाडाखाली त्याला एक प्रचंड वाघ दिसला. तो भीतीने थरथर कापू ल…
- 21चार ताईतछत्रपूर नगरात चार मित्र राहत होते. ते फार गरीब होते. त्यांचे खूप हाल होत होते. पोट कसे भरावे, हेच त्यांना सुचत नव्हते. म्हणून आपली स्थिती कशी सुधारावी, याचा विचार करायला ते एका ठिकाणी जमले. तिथे त्यांनी त्या ठिकाणच्या काली देवीसाठी कठोर तप…
- 22बगळा आणि हंसफार पूर्वी कृष्णा नदीच्या काठी सावरीच्या एका झाडावर एक बगळा राहत होता. एके दिवशी तिथून एक हंस उडत चालला होता. बगळ्याने त्याला हाक मारून जवळ बोलावले. “तुझे अंग माझ्याच रंगाचे आहे,” बगळा म्हणाला, “पण तुझी चोच आणि पाय लाल आहेत. तुझ्या जातीचा प…
- 23ब्रह्मराक्षसाचा शिष्यवेदनारायणपूर नावाच्या अग्रहारात विष्णुशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला चार मुलगे होते. चौथ्याचे नाव चंद्रशर्मा. थोरल्या तिघांनी वेद आणि सगळी शास्त्रे पूर्णपणे आत्मसात केली होती. अनेक राजांच्या दरबारात त्यांनी आपली विद्या दाखवली. त…
- 24कर्पटक आणि नागकन्याएक संन्यासी मोठे तप करत होते. राजा विक्रमार्काने, म्हणजे राजा विक्रमादित्याने, त्यांना त्या तपात मदत करायचे वचन दिले होते. वेताळ नेहमी त्या तपात विघ्ने आणत असे. म्हणून संन्याशांनी राजाला सांगितले, “वेताळाचे हातपाय बांधून त्याला माझ्याकडे घे…
- 25हितोपदेशातील तीन कथाराजमहेंद्रीचा राजा विष्णुवर्धन आपल्या मुलांच्या वाईट वागण्याने त्रासला होता. म्हणून त्याने एका ब्राह्मणाला गोष्टी सांगून त्यांना शिकवायला सांगितले. पहिल्या गोष्टीत एका पारध्याने गोदावरीच्या काठी सावरीच्या झाडाखाली तांदूळ पसरले. तेव्हा कबुतर…